[go: nahoru, domu]

Google Play Pass

अधिक मजा, कमी व्यत्यय

१००० हून अधिक गेम
जाहिराती नाहीत
अ‍ॅपमधील खरेदी नाही

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सदस्य म्हणून, तुम्हाला दर महिन्याला नवीन जोडण्यांसह १००० हून अधिक गेम आणि अ‍ॅप्सच्या विस्तृत कॅटलॉगचा अ‍ॅक्सेस मिळेल. Play Pass मधील गेम आणि अ‍ॅप्समध्ये कोणत्याही जाहिराती व अ‍ॅपमधील अतिरिक्त खरेदी नसेल.

Play Store ॲपमध्ये Play Pass टॅब पहा किंवा संपूर्ण Play Store मध्ये Play Pass बॅजने मार्क केलेले गेम आणि ॲप्स शोधा

Play Pass कॅटलॉगमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही गेम आणि ॲप्ससाठी जाहिराती काढून टाकल्या जातील व ॲपमधील खरेदी अनलॉक केली जाईल

काही गेम आणि ॲप्स अशा डिजिटल आयटम किंवा सेवा विकतात, ज्या तुमच्या अनुभवात भर घालतात, जसे की गेममधील चलन किंवा विशेष स्किन. Play Pass सह, कोणतीही ॲपमधील खरेदी तुम्हाला कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध करून दिली जाईल.

कौटुंबिक लायब्ररीसह, कुटुंब व्यवस्थापक कोणत्याही शुल्काशिवाय कमाल पाच कुटुंब सदस्यांसोबत Play Pass चा अ‍ॅक्सेस शेअर करू शकतात. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या खात्यावर Play Pass ॲक्टिव्हेट करण्याची आवश्यकता असेल. अधिक जाणून घ्या

आनंद शेअर करा

कुटुंब व्यवस्थापक कमाल पाच इतर कुटुंब सदस्यांसोबत Google Play Pass चा ॲक्सेस शेअर करू शकतात, जेणेकरून प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या डिव्हाइसवर त्याचा आनंद घेऊ शकेल